मित्रांनो आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एखादा पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड असतेच बर्याचदा आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये अतिशय महत्वाचा डेटा असतो किंवा आपला खाजगी डेटा असतो अनेकदा आपला पेन ड्राईव्ह आपल्याशिवाय दुसरा कोणी देखील वापरत असतो नाही तर कधी आपला पेन ड्राईव्ह हरवला आणि तो कोणाला सापडला तर आपल्या डेटा चा गैरवापर होऊ शकतो आणि असे होण्यापासून कसे रोखावे तेच आज सांगणार आहे म्हणूनच हि पोस्त आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची अशी आहे.
आज आपण आपल्या पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट कसे करायचे ते पाहणार आहोत, तसे पाहायला गेल तर इंटरनेट वर पेन ड्राईव्ह ला पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे सोफ्टवेअर मिळतात परंतु ते डाउनलोड करण्यापसून ते पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्ट करण्यापर्यंत अनेक क्लिष्ट प्रक्रिया असू शकतात म्हणूनच आज आपण कोणतेही सोफ्टवेअर न वापरता आपला पेन ड्राईव्ह पासवर्ड प्रोटेक्टेड करणार आहोत.
चला तर मग सुरुवात करू सुरवातीला तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह तुमच्या कॉम्पुटर ला जोड आणि माय कॉम्पुटर मध्ये जा
आता तुमचा पेन ड्राईव्ह जेथे दिसत आहे त्याच्यावर राईट क्लिक करा तेव्हा तुम्हाला काही ओप्श्न्स दिसतील त्यामधील Turn on BitLocker... हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, आता तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाइल या ठिकाणी तुम्हाला जो हवा तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा
आता तुम्ही नेक्स्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला समोर पुन्हा दोन पर्याय दिसतील त्यातला पहिला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे याचा उपयोग असा कि समजा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला आहे तेव्हा तुमच्या कॉम्पुटर मधेच त्यासाठी पर्यायी पासवर्ड म्हणून एक फाईल सेव्ह होईल जेव्हा कधी तुम्ही तुमचा पासवर्ड विसराल तेव्हा तुम्हाला या फाईल चा उपयोग तुमचा पेन ड्राई व्ह ओपन करण्यासाठी होईल
दुसरा पर्याय म्हणजे तीच फाईल तुम्हाला प्रिंट काढून हवी असल्यास तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेऊ शकता यातील आपण पहिला पर्याय म्हणजे कॉम्पुटर मधेच रिकव्हरी फाईल सेव्ह करण्यास घेऊ हा पर्याय निवडून जेव्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमची फाईल कोठे सेव्ह करायची आहे हे विचारले जाईल
तुम्ही हव्या त्या जागी फाईल सेव्ह करा जसे तुम्ही पुढे जाल तसे तुम्हाला
Are you ready to encrypt this drive ? असे विचारले जाइल म्हणजे तुम्ही कन्फर्म आहात का हे तुम्हाला विचारले जाइल मग तुम्हाला Start Encrypting या बटनावर क्लिक करायचे आहे या नंतर तुम्हाला काही न करता फक्त वाट पहायची आहे कारण या प्रक्रीये साठी साधारण १० ते १५ मिनिटाचा कालावधी लागू शकतो काळजी न करता तुम्ही थोडा वेळ थांबलात तर तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तसा मेसेज समोर दिसेल मग काय झाले काम तुमचा पेन ड्राईव्ह एकदा काढून पुन्हा जोडून पहा तुम्हाला पासवर्ड विचारला जाइल जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाईप करणार नाही तो पर्यंत तुमचा असलेला डेटा पाहू शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची Encrypting ची प्रक्रिया चालू आहे तो पर्यंत तुम्ही तुमचा पेन ड्राईव्ह डिस्कनेक्ट करू नका अन्यथा तुमचा असलेला डेटा करप्ट होण्याचा धोका आहे

No comments:
Post a Comment