आजची हि पोस्ट खूप उपयोगाची आणि गरजेची आहे,आज काल सगळ्यांकडेच कॉम्पुटर आहेत अस मानायला हरकत नाही आणि आपल्या कॉम्पुटर मध्ये अनेक डेटा असा असतो कि तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो काही आपल्या कामाशी संबंधित असतो काही आपल्या कॉलेज मधील असतो आणि अशातच जर तुमचा कॉम्पुटर घरातील इतर व्यक्ती वापरत असतील किंव्हा कोणी पाहुणे तुमच्याकडे आले आहेत आणि त्यांची लहान मुले तुमच्या कॉम्पुटर वर गेम्स खेळत असतील तर त्यांच्या हातून चुकून तुमचा डेटा डिलीट किंवा फॉरमॅट होण्याची शक्यता असते अश्यावेळी तुम्ही काय करू शकता हेच तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगणार आहे
कोणतही सोफ्टवेअर न वापरता आपल्या कॉम्पुटर मधील आपल्याला हवा तो ड्राईव्ह हाईड कसा करायचा हे आता आपण पाहू
सगळ्यात आधी तुम्हाला माय कॉम्पुटर वर राईट क्लिक करायचं आहे आणि आलेल्या ऑप्शन मधून मॅनेज हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्यावर क्लिक करायचे आहे.
सगळ्यात आधी तुम्हाला माय कॉम्पुटर वर राईट क्लिक करायचं आहे आणि आलेल्या ऑप्शन मधून मॅनेज हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्यावर क्लिक करायचे आहे
आता समोर तुम्हाला कॉम्पुटर मॅनेजमेंट ची विंडोव आलेली दिसेल यामध्ये डाव्या बाजूला काही मेनू आलेले दिसतील त्यामधील डिस्क मॅनेजमेंट या मेनूवर क्लिक करा आता हे काहीसे चित्रात दाखवल्या प्रमाणे दिसेल

आता उजव्या बाजूला व्हॉल्यूम या मेनू खाली तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर मधील असलेले
ड्राईव्ह सी, डी, ई, एफ एकाखाली एक असे दिसत असतील आता
सी ड्राईव्ह सोडून तुम्हाला जो ड्राईव्ह हाईड करायचा आहे त्याच्यावर एक राईट क्लिक करा आणि आलेल्या ऑप्शन मधून चेंज ड्राईव्ह लेटर ऍन्ड पाथ या ऑप्शन वर क्लिक करा मग लगेच चेंज ड्राईव्ह लेटर ऍन्ड पाथ ची एक लहानशी विंडो दिसेल यात एड, चेंज, रीम्हुव असे तीन ऑप्शन असतील त्यातील रीम्हुव हा पर्याय निवडून ओके वर क्लिक करा
जसे तुम्ही क्लिक कराल तसाच डिस्क मेनेजमेंट चा कन्फर्मेशन साठी एक मेसेज येईल त्यावर येस वर क्लिक करा एवढे केले कि झाले काम तुमच्या माय कॉम्पुटर मध्ये जाऊन बघा जो ड्राईव्ह तुम्ही हाईड केला होता तो गायब झालेला असेल
आता ड्राईव्ह हाईड तर झालेला आहे पण तो परत कसा मिळवायचा हा पण मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अगदी सोप्प आहे आत्ता पर्यंत केलेली प्रक्रिया परत करायची चेंज ड्राईव्ह लेटर ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली कि रीम्हुव न करता अॅड वर क्लिक करायचं
आता ड्राईव्ह हाईड तर झालेला आहे पण तो परत कसा मिळवायचा हा पण मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अगदी सोप्प आहे आत्ता पर्यंत केलेली प्रक्रिया परत करायची चेंज ड्राईव्ह लेटर ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली कि रीम्हुव न करता अॅड वर क्लिक करायचं आणि लेटर अॅड ऍन्ड पाथ ची लहान विंडो आली
कि फक्त ओके करायचं झाला तुमचा गायब झालेला ड्राईव्ह आता परत आलेला असेल आहे न छान करून बघा
No comments:
Post a Comment