मित्रांनो नवीन ब्लोग वर पहिलीच पोस्ट लिहित आहे. सगळ्यांना आवडेल अशी छान आणि छोटी पोस्ट,
आपण सगळेच आता व्होट्सएप वापरतोच आहो पण कधी कधी सारखाच मोबाईल धरून बसण्याचा कंटाळा येतो जर आपल्याला आपले व्हाट्स एप अकौंट आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर वापरता आले तर किती मजा येईल आणि ते हि कोणतेच सोफ्टवेर न वापरता आपण आत्ता तीच माहिती घेणार आहोत
सर्वप्रथम तुम्हाला मी एक लिंक देतो आहे त्या लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हाला समोरच एक बारकोड दिसेल तो खाली दिलेल्या फोटो मध्ये तुम्हाला समजेल
आता तुम्हाला फक्त एक लहान काम करायचे आहे ते म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये व्होट्सएप चालू करा त्याच्या मेन्यु मध्ये जा समोरच व्होट्सएप वेब हा ऑप्शन दिसेल त्यावर तच करा,
क्लिक केल्या केल्या मोबाईल चा केमेरा चालू होईल मग लगेच कॉम्पुटर च्या स्क्रीन वर असलेला कोड स्कॅन करा,झाले एवढे केले कि तुम्हचे व्होट्सएप चे सगळे मेसेज व्हिडीओ तुम्हाला कॉम्पुटर वर दिसू लागतील आणि त्याचबरोबर तुम्ही कॉम्पुटर वर वापरू देखील शकता.
हि लिंक फक्त मोझीला फायर फॉक्स,गुगल क्रोम आणि ओपेरा या ब्राउझर वर ओपन होईल काय मग आहे न गंमत, बघा करून लगेच
लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
टीप : लिंकवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या स्किप एड वर क्लिक करा म्हणजे तुम्ही मुख्य पेज वर जाल

No comments:
Post a Comment